आल्फ्रेड हिचकॉक

300
Offer Price: 270

आल्फ्रेड हिचकॉक…संदेहपटांच्या
क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट!
`सम्राट मास्टर’ हे त्याला मिळालेलं
बिरूद अयोग्य नसलं तरी
त्याला पूर्णार्थानं न्याय देण्यास मात्र ते
असमर्थ आहे.
संदेहाशिवाय चित्रपटातील अनेक तंत्रमंत्रांचाही
तो `मास्टर’ होता.
त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा
आढावा घेत असताना त्या चित्रमहर्षीच्या
बहुमिती प्रतिभेचा आस्वादक वेध
घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे
हिचकॉक हा ख-या अर्थानं
चित्रसृष्टीतला हा ख-या अर्थानं
चित्रसृष्टीतला अजोड असा
`द मॅन हू न्यू टू मच’ होता,
या थक्क करणारा प्रत्यय येतो.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: J-02-2003 Category:

Additional information

Weight 375 g
ISBN

978-81-7434-262-1

पुस्तकाची पाने

320

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

सप्टेंबर 2012

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2003

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Alfred Hichcock”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.