आर्वतन

300
Offer Price: 270

सूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन्
सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं’
हा आहे भारतीय संगीतचा मंत्र
कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद
कोणत्या तत्त्वांमधून फुलतं हिंदुस्थानी संगीत?
घराण्यांची चौकट जोडावी की मोडावी?
‘साथ’ म्हणजे काय? अन् संगत म्हणजे?
संगीत हीच अर्चना, तीच साधना, उपासना –
असं मानून तबला–तपश्चर्येत रमलेल्या
तालयोग्याचं संगीताबद्दलचं सखोल, चौफेर चिंतन
आवर्तन

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: I-02-2014 Category:

Additional information

Weight 310 g
ISBN

978-81-7434-861-6

पुस्तकाची पाने

212

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

एप्रिल 2015

पहिली आवृत्ती

सप्टेंबर 2014

Illustrator

चंद्रमोहन कुलकर्णी

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aavartan”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.