आपुले आपण

200
Offer Price: 180

समलैंगिकता ही माझी अगदी व्यक्तिगत,
वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासून
प्रत्येक क्षणी अनुभवलेली जाणीव.
तिला समाजमान्यता नसल्याने,
तिची सतत `विचित्र’ म्हणून हेटाळणी होत असल्याने
ती अनुभवताना अनेक विचारचव्रेâ माझ्या डोक्यात
कायम चालू असायचाr, अजूनही असतात.
माझे हे अनुभव आणि त्यावरचे विचारमंथन कधी मला
खूप समृध्द करून गेले, तर कधी पराकोटीचे अस्वस्थ!
`समाजमान्यता’ हा शिक्का बरेचदा निष्ठूर, दुराग्रही आणि
अज्ञानमूलक असतो हे अनुभवून झाले़.
`मी समलैंगिक आहे’ हे सांगण्याचा निर्णय अंमलात आणायला
पंचवीस वर्षे लागली आणि त्यातून साकार झाले `आपुले आपण’

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 265 g
ISBN

978-81-7434-998-9

पुस्तकाची पाने

204

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2017

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2017

Illustrator

रवि मुकुल

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aapule Aapan”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.