आणि मी

100
Offer Price: 90

सिनेमानाटकांच्या श्रेयनामावलींमध्ये सर्वांत ठळक अभिनेता-
अभिनेत्रींचं नाव ‘आणि अमुकतमुक’ असं म्हणून यादीच्या
शेवटी छापण्याची पध्दत आहे. पण आपापल्या छोटया,
सामान्य आयुष्यापुरते सर्वांत महत्त्वाचे असतो ते आपले
आपणच. सतत वेगवेगळे अनुभव घेणारे! वेगवेगळी
माणसं-कलावंत-संस्था-यंत्रणा ह्यांना सामोरे जाणारे !
त्यांच्याकडून कधी प्रोत्साहित, तर कधी नाउमेद होणारे !
आणि त्यातूनही प्रत्येक नवा दिवस हिरीरीने जगणारे !
संवेदनाक्षम मनानं, ललितरम्य शैलीमध्ये यातलीच काही
संस्मरणं टिपली तर…

तर साकार होतो ‘…आणि मी’ सारखा लेखसंग्रह.

एकीकडे व्यक्तिगत अनुभव टिपणारा आणि दुसरीकडे
त्याची सामाजिक परिमांणही दाखवणारा !

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: A-05-1999 Category:

Additional information

ISBN

978-81-7434-135-8

पुस्तकाची पाने

198

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑगस्ट 2019

पहिली आवृत्ती

जानेवारी 1999

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “… Aani Mee”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.