आक्रोश

300
Offer Price: 270

बेरडांनी चोरी करावी
प्रतिष्ठितांची चाकरी करावी.
पोलिसांच्या लाथा खाव्यात.
हेच त्यांचे जीवन –
लाचार दरिद्री!

देवीला सोडलं म्हणून
या देवदासी-वेश्या.
पण त्यांच्यामुळेच समाजातील
अनेकींचे पतिव्रतापण
शावूत राहते.

उपेक्षित बेरड समाज
आणि देवदासींच्या व्यथा
वेशीवर टांगणा-या
जागत्या चळवळीची सत्यकथा.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 412 g
ISBN

978-81-7434-224-9

पुस्तकाची पाने

398

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑगस्ट 2012

पहिली आवृत्ती

जानेवारी 1993

Illustrator

अनिल दाभाडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aakrosh”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.