आकाशाशी जडले नाते

1,200
Offer Price: 1,080

सूर्य का चकाकतो?
तारे का लुकलुकतात?
ग्रह आडवे तिडवे का फिरतात?
ग्रहणे का लागतात?
अनादीकाळापासून माणसाला कोडी घालत आहे हे अथांग आकाश.
ती कोडी सोडवायला मदत करते विज्ञान आणि तंत्रज्ञान.
मूलभूत सैध्दाान्तिंक चौकट पुरवते विज्ञान
आणि दुर्बिणी, उपकरणे यांसारखी साधने पुरवते तंत्रज्ञान.
शिवाय जुने प्रश्न सोडवताना अवचित नव्याने समोर येणाऱ्या
अद्भूत, थरारक गोष्टी- कृष्णविवरे, कृष्णपदार्थ, स्पंदक, क्वेसार…
खूप काही दडलेले या आकाशाच्या गूढगर्भामध्ये!
‘आकाशाशी जडले नाते’ घडवते त्याचेच दर्शन.
खगोलविज्ञानातल्या मनोवेधक किश्शांपासून
अद्ययावत माहितीपर्यंत…
जयसिंहाच्या जंतरमंतरपासून हबल दुर्बिणीपर्यंत…
आर्यभटापासून आईनस्टाईनपर्यंत…
सचित्र देखण्या पानापानातून घडते ही अवकाशाची सफर.
आकाशाशी आपले नाते अधिकच घट्ट करणारे

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-01-1998 Category:

Additional information

Weight 1375 g
ISBN

978-81-7434-107-5

पुस्तकाची पाने

354

बाईंडिंग

हार्ड बाऊन्ड

साईज

8.5" X 11"

सद्य आवृत्ती

जून 2012

पहिली आवृत्ती

मे 1998

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aakashishi Jadale Nate”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.