अ-जून तेंडुलकर

300
Offer Price: 270

समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर
राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे
स्थान ‘लेखक’ म्हणून अढळ व अनन्यसाधारण
आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका,
ललितगद्य व पटकथा – संवाद अशा सर्व
लिखित व दृक् – श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी
आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा
उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता
समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या
साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन
करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी
अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ
घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे
प्रयोग करणारे ‘तें’ तथा तेंडुलकर
अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: I-02-2015 Category:

Additional information

Weight 425 g
ISBN

978-81-7434-914-9

पुस्तकाची पाने

318

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

सप्टेंबर 2015

पहिली आवृत्ती

सप्टेंबर 2015

Illustrator

संदीप देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “A-Joon TendulKar”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.