Sale!

Rajhans Balsahitya Shibir | राजहंस बालसाहित्य शिबीर

890
Offer Price: 800

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
Category:

Description

लिहिणाऱ्याचे हातच घ्या !
तुम्ही बालसाहित्याचे उत्तम वाचक आहात, हे आम्हाला माहीत आहे.
आणि किती तरी मर्मज्ञ, रसिक वाचकांना असे वाटते की,
‘वाचता वाचता एक दिवस लिहिणाऱ्याचे हातच घ्यावे!’
हेही आम्हाला माहीत आहे.
म्हणूनच अशा बालसाहित्य लिहू इच्छिणाऱ्या, लिहिण्यास सुरुवात केलेल्या
आणि लिहीत असलेल्या वाचकमित्रांसाठी आम्ही योजले आहे –
राजहंस बालसाहित्य शिबीर
बालसाहित्यविषयक साहित्य अकादमी विजेते
राजीव तांबे

कालावधी:
२७ व २८ ऑक्टोबर २०२०
दु. २ ते ५
शिबिराचे शुल्क रु. ८००/- (रुपये आठशे) प्रत्येकी
प्रवेश मर्यादित : फक्त चाळीस शिबिरार्थी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rajhans Balsahitya Shibir | राजहंस बालसाहित्य शिबीर”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.