Palavi | पालवी

Palavi | पालवी

'पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला शाळेत जाणारा मुलगा. शालेय वयातच तो व्यसनींच्या संपर्कात आला. बघता बघता व्यसनाच्या विळख्यात ओढला गेला. आईची माया, बहिणीRचा जिव्हाळा, - काहीच त्याला रोखू शकलं नाही. ना धड शिक्षण, ना नोकरी, ना व्यवसाय ! रस्ता हेच घर. व्यसन हेच जीवन. पोलीस-कोठडीची हवाही खाल्ली. पण त्याचा अंतरात्मा जागा होता. तो व्यसनातून सुटू पाहत होता. सुटल्यासारखा वाटला, तरी पुन्हा खेचला जात होता. अखेर त्याने व्यसनावर मात केली. एवढंच नाही तर स्वत: एक व्यसनमुक्ती केंद्र उभं केलं. गरगरणाNया भोवNयातून स्वत: बाहेर पडून इतरांना मदतीचा हात देत असलेल्या एका फिनिक्सचं विलक्षण प्रांजळ आत्मकथन. '

'Pages: 220 Weight:310 ISBN:978-93-86628-82-4 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:ऑक्टोबर 2019 पहिली आवृत्ती:ऑक्टोबर 2019 Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 275
Offer ₹ 247.5
You Save
₹ 27.5 (10%)

More Books By Milind Diwakar | मिलिंद दिवाकर