


मसाप जीवनगौरव
साहित्य संस्थांची आद्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव’ ज्येष्ठ लेखक, संपादक आणि राजहंस प्रकाशनाचे प्रमुख दिलीप माजगावकर यांना गुरुवारी जाहीर झाला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि...