सरिताबाई, तुम्ही काय लिहिलंय, याची तुम्हाला कल्पना नाही!

सरिताबाई, तुम्ही काय लिहिलंय, याची तुम्हाला कल्पना नाही!

राजहंस प्रकाशनाच्या परंपरेनुसार पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याच्या प्रतीसह एक पत्र व पेढ्यांचा बॉक्स लेखकाला दिलापाठवला जातो. हे पत्र लेखकाची उमेद वाढवणारे आणि त्याला बळ देणारे असते. मराठी प्रकाशन व्यवसायात राजहंस प्रकाशनाने ही साधीशी पण महत्त्वाची...

न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांना श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान प्रदान

देशात झुंडशाही वाढली आहे म. टा. प्रतिनिधी, पुणे ‘निर्वासित आमच्या देशांमध्ये नकोत, असे म्हणणाऱ्या शक्ती बलवान होत आहेत. जगात असहिष्णुता वाढली आहे. सांस्कृतिक उंची नसलेली माणसे मुख्य स्थानी आली आहेत. अमेरिकेत तेच आणि भारतही त्याला अपवाद नाही,’ असे टीकास्त्र...

माणूसकार श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान-२०१९ ,रविवार दि. १५ सप्टेंबर २०१९

राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चि. ढेरे संस्कृति – संशोधन केंद्र सस्नेह निमंत्रण माणूसकार श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान माजी न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांना जेष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. आपण आवश्य यावे, ही विनती. दिलीप माजगावकर | अरुणा...

संस्कार भारती वाङ्मय पुरस्कार

संस्कार भारतीच्यावतीने यावर्षीपासून दिला जाणारा ‘डॉ. कल्पना व्यवहारे स्मृती  राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांना जाहीर झाला आहे. येत्या ३ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे आयोजित  विदर्भ संस्कार भारतीच्या...
मसाप जीवनगौरव पुरस्कार

मसाप जीवनगौरव पुरस्कार

छापील पुस्तके आणि वाचक ही संस्कृतीची घट्ट वीण गेल्या १०-१५ वर्षांत उसवलेली दिसते. दृक-श्राव्य, इंटरनेट आणि समाजमाध्यमे अशी आधुनिक माध्यमे आली तरी छापीलपुस्तकांचे महत्त्व कमी होणार नाही. ई-बुक आणि ऑडिओ बुक ही नवी माध्यमे मराठी भाषेच्या दारावर टकटक करीत आहेत. नव्या...

पुणे मराठी ग्रंथालय-स्वा. सावरकर पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथालयातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त डॉ. संदीप श्रोत्री  लिखित कासवांचे बेट या पुस्तकास स्वा. सावरकर पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. संदीप श्रोत्री  यांचे हार्दिक अभिनंदन   खरेदी करा कासवांचे बेट गालापगोस’ म्हणजे कासवांचे बेट.ही बेटे आहेत सुदूर...