


राजहंसच्या पुस्तक दालनाला विदर्भवासियांचा भरभरुन प्रतिसाद
चंद्रपूरमधील ‘चांदा क्लब’ आणि नागपूरच्या ‘विदर्भ साहित्य संघा’तर्फे चंद्रपूरमध्ये ‘राज्यस्तरीय साहित्य संस्कृती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. महोत्सवातील ग्रंथदालनांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘राजहंस’ प्रकाशनाच्या दालनाला साहित्य रसिक व वाचकांनी भरभरुन...
वाचकांना मिळणार ‘मंत्र गुंतवणुकीचा’ – राजहंसतर्फे नुकतेच प्रकाशन
राजहंस प्रकाशनतर्फे नुकतेच मंत्र गुंतवणुकीचा हे आर्थिक विषयांवर भाष्य करणारे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. ” मंत्र गुंतवणुकीचा’ या पुस्तकाचे लेखक अरविंद परांजपे यांनी पुस्तक प्रकाशनावेळी मनोगत व्यक्त करताना, या पुस्तकात दिलेले गुंतवणुकीचे मंत्र म्हणले तर...
औरंगाबादमधील श्रोत्यांना मिळाली मान्यवरांना ऐकायची संधी
राजहंस प्रकाशन आणि बळवंत वाचनालय यांच्या वतीने औरंगाबाद येथे नुकतेच राजहंस गप्पा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध लेखिका वैशाली करमरकर यांचे आंतरराष्ट्रीय दहशतवाद याविषयीचे व्याख्यान झाले तर दुसऱ्या दिवशी हमरस्ता नाकारताना या...
केंद्रीय अर्थसंकल्पावर गिरीश कुबेर यांचे व्याख्यान – राजहंसतर्फे आयोजन
नागपूर : देशाचा आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प यात ताळमेळ असणे अपेक्षित असते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि पाहणी अहवालातील अंदाज यात विसंगती आहे. घोषणा हेच वास्तव आणि कृती असा समज करून घेणे हे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे, असे प्रतिपादन लोकसत्ताचे...