


ग्रंथवेध – मार्च – २०२०
ग्रंथवेध – मार्च – २०२० granthvedh-Mar2020-ALL-SM डाउनलोड करा - ग्रंथवेध मार्च -...
संपादकीय वाचकहो, परकीय भाषेतील शब्दांचे मराठी भाषेवरील आक्रमण थोपवण्यासंदर्भात काय करता येईल, हा विचार मागील अंकात मांडला होता. स्वातंत्र्यपूर्वकाळातील मराठीची स्थिती आणि आजची स्थिती यात खरेच फरक पडला आहे का, या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने `नाही’ असे द्यावे...

ग्रंथवेध – जानेवारी २०२०
संपादकीय नमस्कार, इंग्रजी कालगणनेनुसार नवीन वर्ष सुरू झाले. कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर छान झाली तर शेवटही गोड होतो, असे आपण व्यवहारात कायमच म्हणत असतो. यंदा नवीन वर्षाची सुरुवात ९३व्या `अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ने होत आहे, ही मराठी रसिकांसाठी खरोखरीच...
ग्रंथवेध – डिसेंबर २०१९
संपादकीय वाचकहो, मराठीतील सुप्रसिद्ध वचन आहे ‘वाचाल तर वाचाल’. खरोखरी केवळ वाचनाने आपण वाचतो म्हणजे नेमके काय होते, असा प्रश्न अनेकांच्या मनात कायमच येत असतो. आपल्या आत्मोन्नतीसाठी, आपले मन कायम प्रपुâल्लित ठेवण्यासाठी ते कायम कशाततरी गुंतवून ठेवावे लागते. यासाठी...