Home / Authors / L. K. Kulkarni | एल. के. कुलकर्णी
L. K. Kulkarni | एल. के. कुलकर्णी
L. K. Kulkarni | एल. के. कुलकर्णी

लक्ष्मीकांत केशवराव कुलकर्णी

जन्म : १९५१ नांदेड
शिक्षण : (वनस्पतीशास्त्र), बी.एड.

विज्ञान, भूगोल, खगोलशास्त्र, आकाश निरीक्षण, संशोधकांची चरित्रे, व्यक्तिमत्व विकास इ. विषयांवर विविध नियतकालिकांतून लेखन व ठिकठिकाणी व्याखाने .

*** प्रकाशित साहित्य :
* थोडे विज्ञान, थोडी गंमत
* नक्षत्र विहार
* वैज्ञानिक समजगैरसमज
* आकाशदर्शन
* शोधयात्रा (कादंबरी)
* स्वप्नकळ्या
* विदेही (कविता)

* इ. स. १९७५ पासून गुजराती हायस्कूल, नांदेड येथे अध्यापना कार्य व इतर अनेक शैक्षणिक -सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार

*** पुरस्कार
* आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार (१९९६-९७)
* थोडे विज्ञान, थोडे गंमत या पुस्तकाला राज्य पुरस्कार (१९८७-८८)
* नक्षत्र विहार या पुस्तकाला वि.पां.गोखले पुरस्कार (महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे १९९४)
* भूगोलकोश या ग्रंथाला मराठी अभ्यास परिषदेचा महाबँक पुरस्कार व प्रसाद बन वाड.मय पुरस्कार
* भूगोलकोश या पुस्लकाला प्रादेशिक भाषेतील उत्कृष्ट पुस्तक निर्मितीसाठी फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स ,नवी दिल्ली तर्फे पुरस्कार
* गंगे तुझ्या तीराला या पुस्तकाला वि.म.गोगटे पुरस्कार नाशिक सार्वजनिक वाचनालय, नाशिक तर्फे पुरस्कार
* गंगे तुझ्या तीराला या पुस्तकाला अंबादास माडगूळकर,सामाजिक आशयावरील सर्वोत्कृ्ष्ट ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, यांच्वायाकडून वार्षिक पुरस्कार

L. K. Kulkarni | एल. के. कुलकर्णी ह्यांची पुस्तके