Home / Authors / Dr. Vaishali Biniwale | डॉ. वैशाली बिनीवाले
Dr. Vaishali Biniwale | डॉ. वैशाली बिनीवाले
Dr. Vaishali Biniwale | डॉ. वैशाली बिनीवाले

*** शालेय शिक्षण : ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे

*** वैद्यकीय शिक्षण : एम.डी. डी. जी. ओ. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे

*** फेलोशिप ऑफ इंडियन कॉलेज ऑफ ऑबस्टेट्रिक्स गायनकॉलॉजी, २००९

* विविध मासिकांतून स्तंभलेखन व स्फुटलेखन.

* स्त्री-रोगविषयक वैद्यकीय पुस्तकांकरिता शास्त्रीय लेखन.

* महाराष्ट्र व अन्यत्र स्त्री-रोग व प्रसूतीशास्त्र याविषयी व्याखाने.

* गेली १२ वर्षे दर महिना वेल्हे तालुक्यात स्त्री-रोग व प्रसूतीविषयक शिबिरे. या कार्याकरिता २०१० मध्ये कै. डॉ. मैराळ बेलसरे पुरस्कार.

* मानद स्त्री-रोग तज्ज्ञ, पुणे विद्यापीठ.

Dr. Vaishali Biniwale | डॉ. वैशाली बिनीवाले ह्यांची पुस्तके