Home / Authors / Dr. Sanjay Tungar | डॉ. संजय तुंगार
Dr. Sanjay Tungar | डॉ. संजय तुंगार
Dr. Sanjay Tungar | डॉ. संजय तुंगार

डॉ. संजय देवदत्त तुंगार
शिक्षण : बीएएमएस (गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज, नांदेड)

* सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हणून महाराष्ट्र पोलिस अ‍ॅकॅडमी (नाशिक) येथे कार्यरत.

* महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये १९९५मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू.

* आतापर्यंत नागपूर, गोंदिया, िंहगोली, पुणे, िंपपरी-िंचचवड, युनायटेड नेशन्स या ठिकाणी काम.

* २००७ ते २०१५ या कालावधीत पुणे पोलिसांत सायबर सेल मध्ये काम करताना अनेक सायबर गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास.

* २०१५ ते २०१६ या कालावधीत दक्षिण सुदानमध्ये राष्ट्रसंघाच्या शांतीसेना कार्यक्रमाअंतर्गत काम.

* पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयात सायबर सेल विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना अनेक सायबर गुन्हे उघडकीस आणले.

* पोलीस कर्मचार्‍यांना सायबर संदर्भातील प्रशिक्षण. सध्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये सायबर या विषयावर अध्यापन करण्याचे काम.

*** पदके :
* पोलीस खात्यामधील उल्लेखनीय कार्याबद्दल आतापर्यंत आंतरिक सेवा पदक, विशेष सेवा पदक, सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिन पदक या पदकांनी सन्मान

*** विशेष कामगिरी :
* सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी वर्गासाठी तयार करण्यात आलेली sop तयार करण्यामध्ये विशेष योगदान. `

* सायबर गुन्हे' या विषयावर विविध 'ठिकाणी भाषणे, `इमोशनल इंटेलिजन्स' या विषयावर प्रशिक्षण देण्याचे काम.

Dr. Sanjay Tungar | डॉ. संजय तुंगार ह्यांची पुस्तके