Home / Authors / Dr. Avinash Bhondwe | डॉ. अविनाश भोंडवे
Dr. Avinash Bhondwe | डॉ. अविनाश भोंडवे
Dr. Avinash Bhondwe | डॉ. अविनाश भोंडवे

* एम. बी.बी. एस. १९८२ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे

* अध्यक्षपद (आय. एम. ए. पुणे)
(जी.पी.ए., रोटरी क्लब, पुणे शनिवारवाडा )

* 'जी.पी. ऑफ द इयर' पुरस्कार, २०१३

* अनेक वर्तमानपत्रांत सातत्याने वैद्यकीय विषयांवर लेखन.

* अनेक दिवाळी अंकांमध्ये ललित लेखन.

* अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये नाट्यलेखन व सहभाग.

* आरोग्यविषयक व इतर विविध विषयांवर सुमारे २००च्य वर व्याख्याने.

* प्रकाशित साहित्य : तारुण्याच्या उंबरठ्यावर.

Dr. Avinash Bhondwe | डॉ. अविनाश भोंडवे ह्यांची पुस्तके