Home / Authors / Asha Kardale | आशा कर्दळे
Asha Kardale | आशा कर्दळे

आशा कर्दळे या एक मराठी चरित्रलेखिका आणि अनुवादक आहेत.

*** लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके
* कस्टमचे दिवस : कस्टमच्या सत्यकथा (मूळ लेखक - श्रीपाद दत्तात्रय गोगटे; शब्दांकन - आशा कर्दळे)
* कालही अन् आजही
* नाईट : नोबेल शांतता पुरस्कारप्राप्त (अनुवादित, मूळ लेखिका - एली वायझल)
* पर्ल बक
* अ प्रिन्सेस रिमेंबर्स : जयपूरच्या महराणी गायत्रीदेवी यांचं आत्मकथन (अनुवादित, मूळ लेखिका - गायत्रीदेवी)
* मदर तेरेसा
* महाराणी व्हिक्टोरिया
* माय स्टोरी : इनग्रिड बर्गमन/ॲलन बर्गेस
* विदेश (कादंबरी)

Asha Kardale | आशा कर्दळे ह्यांची पुस्तके