Home / Authors / Arun Phadke | अरुण फडके
Arun Phadke | अरुण फडके

अरुण फडके (१९६० - १४ मे, २०२०):नाशिक, महाराष्ट्र, भारत)

* हे मराठी शुद्धलेखन विषयावर पुस्तके लिहिणारे, त्यासाठी व मराठी शिबिरे घेणारे एक तज्ज्ञ होते.

* त्यांच्या शिबिरात मराठी शुद्धलेखनाचे नियम, वाक्यरचना आणि लिखित मराठी मजकुराचे संपादन हे विषय शिकवले जात.

Arun Phadke | अरुण फडके ह्यांची पुस्तके