Home / Authors / Achyut Oak | अच्युत ओक
Achyut Oak | अच्युत ओक

प्राचार्य (नि.) अच्युत दत्तात्रय ओक
जन्म : १३ सप्टेंबर १९३४. पुणे
शिक्षण : एम एससी (संख्याशास्त्र ) पुणे विद्यापीठ,
पी जी डी ऑपरेशन्स मॅनेजमेंट, मुंबई विद्यापीठ

पदभार :
* प्राचार्य (नि.) मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई
* संचालक (नि.) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड प्रोफेशनल स्टडिज, मुंबई
* सिनियर सायंटिफिक ऑफिसर, डिफेन्स सायन्स सर्व्हिस (भारत सरकार),
* सांख्यिकी, वॉटर रिसोर्सेस इन्व्हेस्टिगेशन सर्कल , इरिगेशन अँड पॉवर (महाराष्ट्र सरकार)
* संस्थापक सदस्य, विश्वस्त, हरियाली, ठाणे
* सदस्य, वंचित विकास, पुणे

महाराष्ट्र विद्यापीठ महामंडळासाठी
* गणित, संख्याशास्त्र, ऑपरेशन रिसर्च, मॅनेजमेंट इत्यादी विषयांवरील पुस्तके

प्रकाशित साहित्य :
* खेळांचा वाद (थिअरी ऑफ गेम्स)
* आमची जागतिक मुसाफिरी (सहललेखिका : पूनम िंसगवी)
* अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ परिषदांमध्ये संशोधन लेख
* संख्याशास्त्र, शिक्षण, क्वालिटी कंट्रोल , ऑपरेशन रिसर्च, अर्थशास्त्र, खेळांचा वाद इत्यादी विषयांवर अनेक इंग्रजी आणि मराठी नियतकालिकांमध्ये स्फुट लेखन
.
* `जनसंहार' या विषयाचा विशेष अभ्यास.
दूरध्वनी : (०२०) २५६५५५१२
E-mail : achyutoak@gmail.com

Achyut Oak | अच्युत ओक ह्यांची पुस्तके