राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चि. ढेरे संस्कृति – संशोधन केंद्र

सस्नेह निमंत्रण

माणूसकार श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान
माजी न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर
यांना
जेष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ
यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

आपण आवश्य यावे, ही विनती.
दिलीप माजगावकर | अरुणा ढेरे

रविवार दि. १५ सप्टेंबर २०१९
स्थळ – एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे
वेळ – सकाळी १०.३०