एसीएन नंबियार

एसीएन नंबियार…

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातले हे एक महत्त्वाचे,
पण फारसे कुणाला माहीत नसणारे व्यक्तिमत्त्व!

‘इंडियन इंडिपेंडन्स लीग’ची युरोपातील तटबंदी
सांभाळण्याची जबाबदारी सुभाषबाबूंनी ज्यांच्यावर सोपवली, ते
एसीएन नंबियार…

पुन्हा यांकीजच्या देशात…

‘ड्रीमलँड’, ‘वंडरलँड’ अशी बिरुदे मिरवणारी अमेरिका.
तिच्या दोन्ही किनाऱ्यांना भेट देण्याची संधी.
सपत्नीक सहलीत जिवाभावाचे मित्र सोबतीला.
खेरीज पर्यटन म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे न मानता
डोळसपणे सर्व गोष्टी निरखण्याची लेखकाची वृत्ती.

कापूस

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत

गरजांपैकी वस्त्रांची गरज भागवण्यासाठीचा
महत्त्वाचा स्रोत म्हणजे कापूस.

या कापसाचा रंग पांढरा असला, तरी त्याच्या
पेरणीपासून व्यापारापर्यंत अन् सरकीपासून
सुतापर्यंत तो अनेक रंगांमध्ये रंगून जातो. या
सगळ्या रंगीबेरंगी धाग्यांचा माहितीपूर्ण आढावा
घेणारे हे पुस्तक.