व्यक्ती आर्थिक निर्णय कसे घेते? मानवी वर्तनासंबंधीचे आडाखे अनेकदा कसे चुकतात? त्यामागचं मानसशास्त्र काय असतं? याविषयी लेखकाने केलेलं निवेदन रंजक आहे; अन् अर्थातच उद्बोधकही… सकाळ सप्तरंग पुरवणीमध्ये ‘स्वार्थातून सर्वार्थाकडे’ या अर्थसाक्षरतेविषयीच्या अनुवादीत पुस्तकाचा सार निरंजन आगाशे यांनी ‘पुस्तक-परिचय’ करुन देताना अतिशय नेमक्या पद्धतीने मांडला आहे.