granth_folder_May_2016_03.jpg


राजहंस प्रकाशनातर्फे अन्य सवलत योजना
एखाद्या पुस्तकाला जाहीर झाली असल्यास
ती जाहीर योजना अथवा बुक-क्लबची 25% सवलत योजना
या दोहोंपैकी एकाच योजनेचा वाचकाला लाभ घेता येईल.
कोणती योजना स्वीकारायची, याचं वाचकाला स्वातंत्र्य असेल.

‘राजहंस प्रकाशना’ची पुस्तके आता घरपोच मिळवा. आपला अमुल्य वेळ वाचवा. आमच्या असंख्य वाचकांना विनंती की, त्यांनी पुस्तकाची सद्य किंमत व टपालाचे तपशील जाणून घेण्यासाठी rajhansprakashan1@gmail.com येथे mail करा किंवा ०२०-२४४६५०६३ /०२०-२४४७३४५९ वर चौकशी करा. आपल्याला सांगण्यात आलेल्या किंमत हि डिमांड ड्राफ (DD), किंवा मनी ऑडर (MO) मार्फत "राजहंस प्रकाशन प्रा लि.", पुणे या नावाने राजहंस कार्यालयाकडे पाठवा, अथवा कोअर बँकिंग मार्फत आमच्या बँक ऑफ महाराष्ट्र, टिळकरोड शाखा,पुणे-४११०३०.खाते क्रं.60032899648,IFSC No.MAHB0000041 मध्ये जमा करा. आपली रक्कम आमच्याकडे जमा होताच, मागणी केलेले पुस्तक आपल्या पत्त्यावर पोस्टाने त्वरित पाठवले जाईल. पुस्तक पाठविल्याची तारीख, पावती क्रं, इ. ची सूचना आपणास Mail द्वारे किंवा SMS द्वारे दिली जाईल.