लेखकाचा पत्ता: 
१५, अशोका अपार्टमेंट्स, ६८ नेपियन सी रोड, मुंबई - ४०० ००६.
लेखकाची इतर माहिती: 
आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रवर्तक. 'रंगायन' चळवळीच्या अध्वर्यू. आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग. 'श्रीमंत', 'मादी', 'एक शून्य बाजीराव', 'अजब न्याय वर्तुळाचा', 'जास्वंदी', 'पुरूष', 'बॅरिस्टर', 'हमिदाबाईची कोठी', 'वाडा चिरेबंदी', 'शाकुंतल', 'हयवदन' ही गाजलेली नाटकं. १७ वर्षं एन.सी.पी.ए च्या कार्यकारी संचालक. 'पद्मश्री', 'संगीत नाटक अकादमी', 'कालिदास सम्मान', 'विष्णुदास भावे सुर्वणपदक', 'नाट्यदर्पण', 'एस.एन.डी.टी. विद्यापीठाकडून डॉक्टरेट' असे अनेक मानसन्मान.