लेखकाचा पत्ता: 
१८, रुपाली, दिक्षित रोड,एक्स्टेंशन, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७
लेखकाची इतर माहिती: 
जन्म : 5 डिसेंबर 1938 शिक्षण : एम.एससी. (पदार्थविज्ञान) व्यवसाय : प्राध्यापक, पदार्थविज्ञान भारतीय विद्याभवन, सोमाणी महाविद्यालय पदार्थविज्ञान विभाग-प्रमुख पदावरून निवृत्त.  सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ.  सदस्य, बहि:शाल शिक्षण मंडळ, मुंबई विद्यापीठ.  ब्रिटिश कौन्सिलतर्फे इंग्लंडमधील शिक्षणाची पाहणी.  उत्कृष्ट वाडमय राज्यपुरस्कार :  अण्वस्त्रांचा मृत्युघोष अग्निनृत्य  अवकाशातील भ्रमंती  अन्य पुरस्कार : नाशिक सार्वजनिक वाचनालय, पुणे मराठी ग्रंथालय.