ISBN No: 
ISBN 978-81-7434-529-5

नवे आवाज, नवी गाणी, नवे प्रयोग, नवे सांगीतिक विचार,जोडीला नवं तंत्र अन् नवे मंत्र - या सा-यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांत पार बदलून टाकला चित्रपटसंगीताचा चेहरा.आपल्या आसपास रुंजी घालणा-या या नव्या तरुण गाण्याविषयी एका सर्जक रसिकानं मारलेल्या मनमोकळया गप्पा म्हणजे हे पुस्तक. नवं बदलतं संगीत ज्यांना ना समजतं, ना रुचतं; त्यांना ते समजून घ्यायला हे पुस्तक मदत करील. ज्यांना एव्हाना हे संगीत पचलं आहे,त्यांना त्यातले आणखी बारकावे हे पुस्तक दाखवील. आजच्या काळाचं संगीत गाणारं

पृष्ठसंख्या: 
192
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2011
सद्य आवृती: 
April, 2011