`राजहंस’ प्रकाशनाचा प्रारंभ १ जून, १९५२ मध्ये आजचे सुप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला.

`माणूस’कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले श्री.ग.माजगावकर १९५७मध्ये राजहंस प्रकाशनात सहभागी झाले.

दिलीप माजगावकर १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले.

राजहंस प्रकाशनाचे संपादक :
आनंद हर्डीकर, विनया खडपेकर, डॉ.सदानंद बोरसे